Nisarg Care Center, Old Age Home & Nursing Home In Nashik | Call Us 084467 48999
Nashik News नाशिक डायरी मध्ये वृद्धाश्रम - निसर्ग केअर सेंटर ची माहिती
Nisarg Care Center,Old Age Home & Nursing Home In Nashik | Call Us 084467 48999
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर परिवार येथील लाडक्या बाप्पाला निरोप देताना संपूर्ण निसर्ग केअर सेंटर चा स्टाफ त्यांना सर्वांना सुख समृद्धी वातावरणात ठेव निरोगी आयुष्य राहू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्व वयोवृद्ध व नर्सिंग स्टाफ यांनी खूप भाऊक होऊन व आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्व वयोवृद्ध व नर्सिंग स्टाफ यांनी खूप भाऊक होऊन व आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा नववा मान माझ्या जीवनातील महत्त्वाचे दोन व्यक्ती महत्त्व एक अशोक पोतदार काका ते सतत माझ्या पाठीशी वडिलांसारखे उभे असतात व दुसरे सतीश जगताप सर संचालक दिलासा केअर सेंटर हे माझ्या पाठीशी मोठ्या भावासारखे सतत माझ्या पाठीशी उभे असतात यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी कोणताही काम करत असतो तर आज यांच्या शुभहस्ते आपल्या लाडक्या बापाची आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा आठवा मान आपल्या निसर्ग परिवारातील सर्व वयोयुद्ध लोकांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा सातवा मान सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व माननीय श्री. रोहित अहिरे सर व रूपाली ताई अहिरे यांना मिळाला व त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा पाचवा मान दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री. रवींद्र नेहते सर यांना मिळाला व त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा पाचवा मान दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री. सोनराज शिनगारे सर व शिनगारे मॅडम यांना मिळाला व त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा चौथा मान माननीय श्री. डॉ. पराग देसले सर व डॉ. प्रियंका देसले मॅडम डायरेक्टर वात्सल्य क्लिनिक यांना मिळाला व त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली
आज आपल्या निसर्ग केअर सेंटर मधील लाडक्या बाप्पाचा आरतीचा तिसरा मान माननीय श्री. डॉ.सर्जेराव फटांगरे सर डायरेक्टर वक्रतुंड हॉस्पिटल यांना मिळाला व त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली